चांदोरी : रात्रीच्यावेळी शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी जात असलेल्या शेतक-यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना निफाड तालुक्यातील करंजगाव येथे शुक्रवारी (दि.१८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून, परिसरातील शेतकरी वेळी ...
सटाणा :वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकरी आंदोलनाला देश पातळीवर पाठींबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर बागलाण तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तहसील कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करून नायब तहसिलदार नेरकर यांना निवेदन देण् ...
कसबे सुकेणे : निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबांनी त्यांचे संपुर्ण आयुष्य रंजल्या गांजलेल्यांसाठी समर्पित केले, गावोगावी कीर्तनातून स्वच्छतेचा जागर करणारे संत गाडगेबाबा हे लोकशिक्षक व स्वच्छता अभियानाचे खरे जनक असल्याचे प्रतिपादन उपसरपंच धनंजय भंडारे या ...
नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यालगत सातपुरपासून पुढे मळे परिसर व विरळ, मध्यम स्वरुपाचे जंगल आहे. या रस्त्यालगत वासाळी शिवारात तरस तर पुढे अंजनेरी शिवारात बिबट्या, पेगलवाडी-पहिने फाट्याच्या परिसरात कोल्हे यांसारख्या वन्यजीवांचा वावर आढळतो. ...
जिल्ह्यात कोरोनाचे सुरक्षा कवच प्रत्येकाला मिळण्याची दक्षता घेण्यात आली असून, त्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील शासकीय विभाग एकजुटीने काम करीत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. ...
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मोर्चाला पाठिंबा दर्शविण्यासाठी २१ डिसेंबरला नाशिकमधून भव्य वाहन मोर्चा दिल्लीकडे कूच करणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी हजारोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार असून पुढील गा ...