नाशिक- येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापाठोपाठ नाशिक मध्ये २५ व २६ मार्च रोजी संवीधान सन्मानार्थ होणारे पंधरावे विद्रोही साहित्य संमेलन देखील स्थगित करण्यात आले आहे. आज नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. ...
भाजलेल्या अवस्थेत कांताबाई यांना जिल्हा व शासकिय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. येथील जळीत कक्षात कांताबाई यांनी पोलीस उपनिरिक्षक बी.एम.देशमुख यांना मृत्युपुर्व जबाब दिला होता. यानंतर कार्यकारी दंडाधिकारी यांच्यापुढेही जबाब नोंदवून पती ज ...
मालेगाव : राज्य शासनाने कोरोना रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली असताना मालेगावी माजी आमदार आसिफ शेख यांनी शहरातील रौनकाबाद भागात विनापरवानगी जाहीर सभा घेऊन हजारोची गर्दी जमवून कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन केले ...
महाशिवरात्रीनिमित्त येत्या गुरुवारी (दि.११) त्र्यंबकेश्वरी होणारा यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला असून, त्र्यंबकराजाची दर्शनसेवाही बंद राहणार आहे. दि. १० ते १४ मार्च या कालावधीत त्र्यंबकेश्वर शहर बंद राहणार असल्याचा निर्णय घेण ...
दुय्यम निबंधक कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे पुणे येथील मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडे घेऊन जात असताना वाटेतच चोरी झाल्याप्रकरणी लिपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला. ...