सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सुरुवातीच्या पहिले दोन दिवस तालुक्यातून फक्त दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. सध्या गावागावांत निवडणुकीच्या चर्च ...
कनाशी : येथे शासनाने दि. २५ डिसेंबर रोजी सुरू केलेले हमीभाव मका खरेदी केंद्र दुसऱ्या दिवसापासून बंद करण्यात आल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं, अशा आशयाचं पत्र अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलं आहे. ...
नाशिक : सामाजिक शक्ती उभी करण्याचे काम महापुरुष करीत असतात. अशा महापुरुषांच्या पाठीशी उभी राहणारी सामाजिक शक्ती ही इतिहासाची निर्मिती करते. हीच सामाजिक शक्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशीही उभी राहिल्याने बाबासाहेब इतिहासाचे निर्माते झाल्याचे ...
नाशिक : अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करणे दिवसेंदिवस जिकिरीचे ठरत आहे. त्यातच शेतीसाठी लागणा-या अत्याधुनिक शेती औजारांच्या किमती खूप जास्त असल्याने शेतक-यांच्या गटाने औजार बँक तयार केल्यास त्याद्वारे शेतक-यांची औजारांची गरज पूर्ण होऊ शकते. हे लक्षात घ ...
मालेगाव : टेक्सटाईल मशीन खरेदी व्यवहारात २७ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक व पैशांचा अपहार केल्याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तमिल सेल्वन पेरीया स्वामी, रा. देवांगपूर, ता. त्रिचेनगोडे (तामिळनाडू) या ...