सटाणा : येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात पदवीधरपर्यंतचे शिक्षण घेऊन नोकरी, व्यवसायानिमित्त एकमेकांपासून दुरावलेले विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने २८ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले, परस्परांची चौकशी केली आणि आठवणींमध्ये हरवून गेले... ...
लखमापूर : परिसरातील दिंडोरी ते मोहाडी रस्त्याची खड्डे तसेच साचणाऱ्या पाण्यामुळे दुरवस्था झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही लोकप्रतिनिधी गांभीर्याने घेत नसल्याने ग्रामस्थ व वाहनचालकांत नाराजी व्यक्त ह ...
राज्यात कोणाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने आणि अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध आल्याने, आता परीक्षा घेणे योग्य नाही, असे पत्र पुनर्वसन विभागाने १० मार्चला एमपीएससीला दिले होते. यामुळे ही परीक्षा पुढे ढकलत असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हटले आहे. (MP ...
जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोव्हिड लसीकरण केंद्रावर एका ज्येष्ठ नागरिकाने गोंधळ घातल्याने मंगळवारी संध्याकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या ज्येष्ठ नागरिकाने कर्मचाऱ्याचा हात पिरगाळुन धक्काबुक्की केल्यामुळे पंजाच्या एका बोटाचे हाड फ्रॅक्चर हो ...
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना संसर्ग वाढू लागल्याने गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात घातलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करत आठवडे भाजीबाजार भरविण्यास बंदी घातली आ ...