नाशिक : बीसीसीआय तर्फे वडोदरा येथे १० ते ३१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेकरिता नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव यावर्षीदेखील महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. ...
पाटणे: परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड यावर्षी विक्रमी स्वरूपात होताना दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी लागवडीत व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे यात्रोत्सवाच्या निमित्ताने खंडोबा महाराज मुकुटाची मिरवणूक काढण्यात आली. या वर्षीचा यात्रोत्सव हा आवर्तन पद्धतीने वारेगावकडे आला होता. ...
घोटी : शहर व परिसरात दत्तजयंती सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. परिसरातील भाविकांनी दत्त दर्शनाचा लाभ घेतला. दत्त मंदिर, कानिफनाथ मंदीर, श्री स्वामी समर्थ मंदिर आदी ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. ...
लोकसेवकांनी भ्रष्टाचाराकडे वळत लाचेची मागणी करत सर्वसामान्यांची अडवणूक केल्याचे दिसुन आले. सर्वाधिक गुन्हे लॉकडाऊन शिथिलतेनंतर घडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ...