लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नाशिक वनविभागातील लाचखोर वनपालसह दोन वनरक्षकांना अटक - Marathi News | Two forest rangers arrested along with corrupt forest rangers in Nashik forest department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाशिक वनविभागातील लाचखोर वनपालसह दोन वनरक्षकांना अटक

Nashik : वणी जवळील चिंचखेड गावातील शेतजमिनीच्या बाजूस असलेल्या एका वनक्षेत्रातून खोदलेल्या चरवरुन पाण्याची पाईपलाईन शेतीपर्यंत टाकण्याच्या कामाला परवानगी मिळावी याकरिता तक्रादाराने वनाधिकारी यांच्याकडे विनंती केली होती. ...

सुरगाण्यात ४० तासांपेक्षा अधिक काळ वीज पुरवठा खंडित - Marathi News | Power outage in Surgana for more than 40 hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाण्यात ४० तासांपेक्षा अधिक काळ वीज पुरवठा खंडित

सुरगाणा : तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे सुरगाणा व शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा गेल्या चाळीस तासांपेक्षा जास्त काळ खंडित राहिल्याने सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागला आहे. ...

विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड ॲन्टिजन चाचणी - Marathi News | Rapid antigen testing of unaccompanied walkers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड ॲन्टिजन चाचणी

नांदूरवैद्य : राष्ट्रीय महामार्गावरील वाडीवऱ्हे कौटी फाटा येथे विनामास्क व विनाकारण बाहेर फिरत असलेल्या नागरिकांची ॲन्टिजन टेस्ट करण्यात आली असून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना कोरपगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले जात असल्याचे वाडीवऱ्हे ...

नांदूरशिंगोटेत वाऱ्या डोंगराला आग - Marathi News | Wind mountain fire in Nandurshingote | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटेत वाऱ्या डोंगराला आग

नांदूरशिंगोटे : परिसरातील वाऱ्या डोंगराला रात्री दहाच्या दरम्यान अचानक आग लागल्याने रौद्ररूप धारण केले होते. परिसरातील आदिवासी बांधवांनी शर्थीचे प्रयत्न करून आग एका तासामध्ये आटोक्यात आणली. आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जीवित अथवा मालमत्तेची हानी झाली ...

मागणी घटल्याने वीजनिर्मितीत कपात - Marathi News | Decline in power generation due to declining demand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मागणी घटल्याने वीजनिर्मितीत कपात

राज्यात विजेची मागणी कमी झाल्याने वीजनिर्मितीत घट झाली आहे. त्यामुळे नाशिकसह कोराडी, खापरखेडा, पारस, चंद्रपूर, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती संचातून क्षमतेपेक्षा कमी वीज उत्पादन सुरू आहे, तर परळी येथील वीज उत्पादन शून्यावर आले आहे. उरण येथे गॅसपुरव ...

जिल्ह्यातील २७३ घरांची पडझड - Marathi News | Fall of 273 houses in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील २७३ घरांची पडझड

अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा फटका नाशिक जिल्ह्यातील १० तालुक्यांना बसला असून २७३ घरांची वादळात पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला  आहे. या वादळात शाळा तसेच प्राथमिक आरेाग्य केंद्रांचेही नुकसान झाले. गुजरात सीमेलगत असलेल ...

ठक्कर डोम मध्ये किरकोळ आग - Marathi News | Minor fire in Thakkar Dome | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठक्कर डोम मध्ये किरकोळ आग

नाशिक : उंटवाडी येथील ठक्कर डोममध्ये उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरच्या परिसरात किरकोळ स्वरूपात रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली मात्र या ठिकाणी अगोदरपासूनच सज्ज असलेल्या अग्निशमन दलाच्या बंबामुळे अनर्थ टाळला. ...

नाशिक महापालिका कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करणार - Marathi News | Nashik Municipal Corporation will procure corona vaccine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिका कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करणार

नाशिक- कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरीक तयार असताना शासनाकडून अपुरा पुरवठा होत असल्याने नाशिक महापालिकेने आता ग्लोबल टेंडर काढून लस खरेदी करण्याचा आणि त्या नागरीकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर सतीश कुलकर्णी तसेच आयुक्त कैलास जाधव यांच्यात ...