लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावरील फरशी पुलाची दुरवस्था - Marathi News | Poor condition of paved bridge on Nandurshingote-Wavi road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावरील फरशी पुलाची दुरवस्था

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावरील फरशी पुलाची काही वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. सदर फरशी पुलाची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी व वाहनचालका ...

नायलॉन मांजाबंदी केवळ कागदावरच - Marathi News | Nylon cats only on paper | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नायलॉन मांजाबंदी केवळ कागदावरच

गोदाकाठ  परिसरात चायना आणि नायलॉन मांज्याचा निर्मितीसह  वापरावर बंदी असली तरी त्याचा वापर व विक्री सर्रासपणे सुरू आहे. ...

संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सुगडे बनविण्याला वेग - Marathi News | The pace of making sugade on the backdrop of Sankranti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सुगडे बनविण्याला वेग

प्राचीन काळापासून चालत आलेला कुंभार व्यवसाय बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही आपले अस्तित्व टिकवून आहे. यंदा  १४ जानेवारीला येणाऱ्या संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर  गावोगावी सुगडे  करण्यात कारागीर व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.  ...

उन्हाळ कांदा लागवडीच्या दराने गाठला दहा हजारांचा टप्पा - Marathi News | The rate of summer onion cultivation reached the stage of ten thousand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उन्हाळ कांदा लागवडीच्या दराने गाठला दहा हजारांचा टप्पा

मानोरी  परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या जोमाने सुरू असून,  लागवडीसाठी मजुरांची मात्र शोधाशोध करावी लागत आहे. मजुरांच्या कमतरतेमुळे यंदा उन्हाळ कांदा लागवडीच्या  दराने  प्रति एकरसाठी १० हजारांचा टप्पा गाठला असूनही मजूर मिळत नसल्याने, तसेच रोपे ख ...

वीजवाहक तारा तुटल्याने साडेसात तास वीजपुरवठा खंडित - Marathi News | Power outage for seven and a half hours due to power outage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजवाहक तारा तुटल्याने साडेसात तास वीजपुरवठा खंडित

दोडी शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने सिन्नर केंद्रातून नांदूरशिंगोटेकडे येणाऱ्या ३३ के.व्ही.च्या मुख्य लाईनच्या वीज वाहक तारा रविवारी (दि. ३) सकाळी  तुटल्याने तब्बल साडेसात तास वीजपुरवठा खंडित होता. परिणामी, परिसरातील गावात सकाळपासून वीजपुरवठा नसल्या ...

आयशरच्या  धडकेत युवक ठार - Marathi News | Young man killed in Eicher attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयशरच्या  धडकेत युवक ठार

सिन्नर शिर्डी मार्गावर सायाळे फाटा येथे अज्ञात  आयशर टेम्पोच्या धडकेने दुचाकीस्वार यवकाचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.  ...

NCPचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात गर्दी, अजितदादा, भुजबळांसमोर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा - Marathi News | Crowd at the wedding of NCP MLA Dilip Bankar's son in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :NCPचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यात गर्दी, अजितदादा, भुजबळांसमोर सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

Nashik News : कोरोनाच्या संसर्गाचा धोका अद्याप कमी झाला नसल्याने विवाह सोहळे, तसेच इतर कार्यक्रम साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ...

राज्यातील शंभर गड-किल्ल्यांचा पाहणी दौऱ्याचा शुभारंभ नाशिकपासून : संभाजीराजे भोसले - Marathi News | Inspection tour of 100 forts in the state starts from Nashik: Sambhaji Raje Bhosale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्यातील शंभर गड-किल्ल्यांचा पाहणी दौऱ्याचा शुभारंभ नाशिकपासून : संभाजीराजे भोसले

राज्यातील दुर्लक्षित गड-किल्ल्यांचा विकास साधण्यासाठी राज्यस्तरीय 'फोर्ट फेडरेशन'ची स्थापना करत राज्य पुरातत्व विभागासोबत सामंजस्य करार करुन या फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड-किल्ल्यांची पडझड रोखण्यासा निर्धारह ...