येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील मुख्य इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जनरेटर रूममधील सक्शन कॉम्प्रेसर यंत्रणेत अचानकपणे स्फोट झाल्याने काही काळ घबराट निर्माण झाली होती. मात्र तांत्रिक पथकासह अग्निशमनच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत यंत्र ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत १,१०३ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर १,१७७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ३२ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४,३७१वर पोहोचली आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा आणि उड्डाणपुलाचे काम लॉकडाऊनच्या काळातही युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावरील सर्वात मोठ्या लांबीचा बोगदा तसेच उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली असून, निर्धारित वेळेत क ...
चांदवड तालुक्यातील मेसनखेडे शिवारात पाण्याअभावी हरणाचा मृत्यू झाला असून, शिवारात जंगली जनावरांसाठी पिण्यासाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. ...
नाशिक : कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेले कडक निर्बंध रविवारी (दि.२३) मध्यरात्रीपासून शिथिल झाले असले तरी अजूनही जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना ठाण मांडून बसला असल्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक बनले आहे. ...
नाशिक जिल्ह्यात १२ ते २३ मे पर्यंत लागू असलेला कडक लॉकडाऊन रविवारी (दि.२३) मध्यरात्री १२ वाजेनंतर शिथिल करण्यात येणार असून जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांसह व्यापार, व्यावसायही राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेक ...