सायखेडा : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे देशात आणि राज्यातील सर्व शाळा खबरदारीचा उपाय म्हणून दि. २२ मार्चपासून बंद करण्यात आल्या होत्या. शासन निर्णयामुळे नववीच्या पुढील वर्ग सुरू करण्याचा शासन आदेश आल्यामुळे दहा महिन्यांनंतर शाळेत मुले हजर झाल्याने ...
नामपूर : येथील उन्नती संस्थेच्या अलई माध्यमिक विद्यालयात कोरोना संसर्गामुळे दहा महिन्यांनंतर नववी व दहावीचे वर्ग सोमवारी (दि. ४) सुरू झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ...
सिन्नर : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषदेच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात आली होती. यावेळी ह्यमुलगी शिकली प्रगती झाली, जय ज्योती जय क्रांती, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, बेटी बचाव बेटी पढाव गजर करीत जनजागृती करण्यात आली. ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील साठ गावांमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. तालुक्यातील लखमापूर ग्रामपंचायतीत यंदा तीन माजी सरपंचाच्या लढतीने रंगत आणली आहे. ...
नांदगांव : रेल्वे स्टेशनवरच्या प्रवासी गाड्यांचे एका पाठोपाठ सात थांबे कोविडच्या निमित्ताने बंद केल्याने, तसेच अरुंद भुयारी पूल, बंद झालेले रेल्वे फाटक, यामुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांनी मी नांदगावकर या निशाणाखाली एकत्र येऊन, बंदच्या आवाहनाला प्रति ...
मनमाड: धावत्या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये महिला प्रवाशाची पर्स लांबवणाऱ्या चोरट्याच्या अवघ्या चोवीस तासात मुसक्या आवळण्यात लोहमार्ग पोलिसांना यश मिळाले आहे. या सराईत गुन्हेगाराकडून अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त के ...