नाशिक : फाळके फिल्म सोसायटीचे अध्यक्ष तसेच साप्ताहिक रसरंगचे संपादक विजय जानोरकर (७७) यांचे रविवारी राजीवनगरमधील त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. ...
पौष वद्य एकादशीला संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा होत असते. यंदा कोविडचे संकट असल्याने यात्रेकरूंविनाच ही यात्रा सुरू झाली असून सोमवारी महापूजेनंतर यात्रेचा समारोप होणार आहे. ...
जिल्ह्यात रविवारी (दि. ७) १६२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, १७७ रुग्ण बाधित झाले आहेत. मनपा क्षेत्रात दोन तर ग्रामीणला एक मृत्यू झाल्याने, बळींची संख्या २,०५९ वर पोहोचली आहे. ...
नाशिकला होणाऱ्या साहित्य संमेलनात यंदाच्या वर्षापासून प्रथमच होणाऱ्या बालमेळाव्याचे उद्घाटन प्रख्यात अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनाला बालसाहित्यिक, बालकवींसह प्रभावळकरांच्या उपस्थित ...
शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. शहराचे किमान तापमान वेगाने खाली घसरले असून रविवारी (दि. ७) थेट १० अंशांपर्यंत तापमान आल्याने राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींच ...
ग्रामीण भागातील लोकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, जेणेकरून अपघातांना आळा बसण्यास मदत होईल, या उद्देशाने नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय ‘बाइक हेल्मेट व सीटबेल्ट रॅली’ काढण्यात आली. १ हजार किलोमीटरच्या परिघाती ...