सिन्नर : शिवजन्मोत्सव समितीच्या नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. समितीच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांची निवड करण्यात आली. ...
सिन्नर : अखिल भारतीय ओबीसी महासभा, नाशिक जिल्हा मेळावा हजारो ओबीसी बांधवांच्या उपस्थितीत सिन्नर येथे झाला. तालुकाध्यक्ष व उर्वरित कार्यकारिणी निवड व नियुक्तीपत्र देऊन ओबीसी बांधवांच्या उपस्थितीत ‘पाटी लावा’ अभियान सुरू करण्यात आले. ...
इगतपुरी : शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर आदिवासी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा करीत निवेदन दिले. ...
नगरसूल : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय अधिकारी कारकीर्द असून मार्केटच्या दैनंदिन कामकाजावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. ...
मनमाड: शहरातील मूलभूत नागरी संमस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनमाड जेष्ठ नागरिकांच्या नागरी सुविधा संघर्ष समिती च्या वतीने पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
पाळे खुर्द : कांदा बियाणे बोगस निघाल्याचा धक्कादायक प्रकार कळवण तालुक्यातील पाळे खुर्द परिसरातील आसोली येथे उघडकीस आला आहे. अस्मानी संकटावर मात करत हात उसनवारी करत न्हाळी कांद्याची लागवड केली, परंतु बियाणे बोगस निघाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत ...
विंचूर : गेल्या चौदा वर्षांपासून सुरू असलेल्या सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या अनेक तक्रारी असून पाइपलाइनवर विंचूर तीन पाटी येथे आठ वर्षांपासून नाशिक- औरंगाबाद महामार्गामधोमध गळती होत आहे. सदर लीकेजद्वारे शुध्द पाण्याचा अनमोल जलसाठा वाया जात असून त्याच ...