माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अमेरिकेतील सत्तासंघर्षावर रामदास आठवले डोनाल्ट ट्रम्प यांच्याशी संवाद साधणार असून अमेरिकन संसदेत ट्रम्प समर्थकांनी घातलेला गोंधळ योग्य नसल्याची टिका करतानाच हा लोकशाहीचा आणि रिपब्लिकन पक्षाचा अपमान असल्याचे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. ...
chhagan bhujbal : साहित्य महामंडळाकडून नाशिकच्या लोकहितवादी मंडळाला संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. ही अतिशय आनंदाची बातमी असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...
akhil bharatiya marathi sahitya sammelan : हे संमेलन २०२०-२१च्या मार्च महिन्याच्या अखेरीस होईल. संमेलनाच्या तारखा निश्चित झाल्यानंतर त्या जाहीर करण्यात येणार आहेत. ...
नाशिक : बरीच भवति न भवति झाल्यानंतर अखेर ९४ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी नाशिकच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे . अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थळ पाहणी समितीने दिलेल्या ... ...
नाशिक- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला एकेक धक्के बसण्यास सुरुवात झाली असून माजी आमदार वसंत गीते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल यांच्या पाठोपाठ महापालिकेतील माजी सभागृह नेते दिनकर पाटील हेदेखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे शिवस ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि.७) एकूण ३१७ रुग्ण कोराेनामुक्त झाले असून २३३ रुग्ण नव्याने बाधित झाले आहेत. दरम्यान जिल्ह्यात बुधवारी नाशिक ग्रामीणला ४ तर नाशिक शहरात ३ असे एकूण ७ जणांचे मृत्यू झाले असून एकूण बळींची संख्या २००४ वर पोहोचली आहे. ...