मालेगाव : तालुक्यातील ५० ग्रामपंचायतींच्या सरपंच- उपसरपंचपदांची निवड शुक्रवारी करण्यात आली. त्यात काही ग्रामपंचायतीत सरपंच- उपसरपंचपदांची निवड बिनविरोध झाली. ... ...
उमराणे : येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत लाल कांद्यांच्या आवकेत घट आली असून बाजारभावात चारशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. ...
नाशिक- नाशिक हे ऐतिहासीक शहर आहे. प्रस्थापितांच्या विरोधातील लढ्याची तसेच आदिवासींच्या उठावाची आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाची नाशिकला पार्श्वभूमी आहे. त्यामुळे यंदा याच भूमीत होणारे हे संमेलन विद्रोही चळवळीला ऐतिहासीक दिशा देणारे ठरेल, असे मत विद्रेाही ...
नाशिक- खरे तर चांगल्या कामाला कोणत्याही आदेशाची गरज नसते.मात्र तरीही कारण नसताना अचानक कोणी कायद्याला धरून चांगली कृती केली तरी त्यामुळे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. शहरातील दुकानदारांना मराठीतच फलक लावण्यासाठी नाशिक महापालिकेने अचा्नक नेाटीसा बज ...
ओझर : सायबर गुन्हेगार हे सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळ करतात. सोशल मीडिया फोफावत चालले असताना त्यातून अनेकांची होणारी फसवणूक लक्षात घेता त्याला सुद्धा केवायसीची तितकीच गरज असून त्यामुळे खोट्या नावाचा वापर करून हॅकिंग व फसवणुक करणाऱ्यांना आळा बसेल ...
नाशिक-पुणे महामार्गावर गोंदे शिवारात उभ्या असलेल्या कंटनेरमधून डिझेल चोरी करणाऱ्या चोरट्यांना हटकवल्याने चोरट्यांनीच नागरिकांवर दगडफेक केल्याची घटना घडली. नागरिकांच्या प्रतिकारानंतर चोरटे चोरीसाठी वापरण्यात येणारी कार सोडून पसार झाले. ...