१४फेब्रुवारी भारतासाठी 'काळा दिवस' ठरला होता. त्या दिनी भारताने आपले ४० शुरवीर जवानांना गमावले होते. त्यामुळे व्हॅलेंटाईन दिनाच्या आनंदात या जवानांच्या बलिदानाचे विस्मरण होऊ नये, अशाही पोस्ट सोशलमिडियावर वाचण्यास मिळाल्या. ...
नाशिक- Wine Capital ऑफ India! नाशिकची द्राक्षं जगभरात प्रसिद्ध आहेत. ज्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकला उत्तम दर्जाच्या दाक्षं आणि वाईनसाठी ओळखलं जातं. शिवाय नाशिक हे गोदावरीच्या कुशीत वसलेलं एक तिर्थक्षेत्रदेखील आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रस ...
नाशिक येथील रोपवाटिकेतून संबंधित मंडळांना व सामाजिक संस्थांना मोफत देशी प्रजातींच्या रोपांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची महिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी दिली. ...
नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले असताना नाशिक जिल्ह्यात गेल्या १० तारखेपासून बाधितांची संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे. ही संख्या का वाढली याचा अभ्यास करण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेला देण्यात आले आहेत. मात्र नागरिकांकडून आरोग्य नियमांचे पालनच ...
सटाणा : बागलाण तालुक्याच्या आदिवासी दुर्गम पश्चिम पट्ट्यातील शेवरे गावालगतच्या गडाच्या पायथ्याशी एका झोपडीत प्रेमीयुगुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...
विंचूर : केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील येथील तीन पाटी भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...