ग्रामीण भागातील लोकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण व्हावी, जेणेकरून अपघातांना आळा बसण्यास मदत होईल, या उद्देशाने नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय ‘बाइक हेल्मेट व सीटबेल्ट रॅली’ काढण्यात आली. १ हजार किलोमीटरच्या परिघाती ...
मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जवान दीपक रंगनाथ वावधाने हे केंद्रीय राखीव पोलीस दलात (सी.आर.पी.एफ) मध्ये २० वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झाले आहे. ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. ...
नाशिक शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रस्त्यांवर मागील पाच वर्षांत ९ हजार ९४३ अपघात घडले. यामध्ये ४ हजार ७०५ लोकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. हा आकडा अत्यंत धक्कादायक असून प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढविणारा आहे. ...
ओझर : कोरोना लॉकडाऊनच्या काळात दिवस-रात्र सेवा बजावलेल्या पोलिसांना आता कोविड प्रतिबंधक लसमुळे अधिक बळकटी मिळणार असून ग्रामीण पोलीस दलाने त्याचा शुक्रवारी (दि. ५) आरंभ केला. ...