नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथे ग्रामपंचायातीच्या वतीने कोरोना जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी कोविड १९ बाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी बाजार समितीत शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक वाढू लागल्याने बाजार समिती आवार कमी पडू लागल्याने मार्केटची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी बांधवांकडून केली जात होती. ...
घोटी : गेल्या महिन्यापासून इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील भावली येथील बंद केलेले कोविड सेंटर तातडीने सुरू करावे, अशी मागणी मनसेच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून एकाच रात्री आठ ठिकाणी घरफोड्या करण्यात आल्या असून पोलिसांनी रात्रीची गस्त घालावी अशी मागणी करण्यात येत आहे. ...
नाशिक दौऱ्यावर असताना जिल्हा शासकीय रुग्णालय व मनपा रुग्णालयांसह लसीकरण केंद्रांची पाहणी केल्यानंतर भाजपच्या मध्यवर्ती शहर कार्यालया वसंतस्मृती येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यसरकारवर टिकेची झोड उठवितानाच शरद पवारांनाही टिकेचे लक्ष ...