नाशिक जिल्ह्यात १२ ते २३ मे पर्यंत लागू असलेला कडक लॉकडाऊन रविवारी (दि.२३) मध्यरात्री १२ वाजेनंतर शिथिल करण्यात येणार असून जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांसह व्यापार, व्यावसायही राज्य सरकारने लागू केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेक ...
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रातील प्राथमिक निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणांसह अंतिम निकालाची प्रतीक्षा लागली आहे. या निकालात अंतर्गत गुणांचा अंतर्भाव करण्यात आलेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला हो ...
डियन कंपनी सेक्रटरी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या सीएस ईईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे. आयसीएसआयच्या नाशिक शाखेच्या माध्यमातून सात विद्यार्थ्यांनी सीएसईईटी पर ...
मालेगाव : इस्राईल व पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात भारताने हस्तक्षेप करून पॅलेस्टाईनला मदत करावी व इस्राईल कडून केल्या जात असलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ इस्राईल वस्तूंच्या वस्तूंचे दहन करून वस्तूवर बंदी आणावी या मागणीसाठी येथील जनता ...
नाशिक- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदाच्या वर्षी पाणी कपात केली जाणार नाही अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली. अर्थात, धरणात मुबलक साठा असला तरी नागरीकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन त्यांनी केले. ...