कोरोना संकटाच्या काळात राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने वनधन केंद्रांना सुमारे आठ कोटी रुपये निधीचे वाटप केल्याने या केंद्रांवर काम करणाऱ्या गोरगरीब आदिवासींना मोठा दिलासा मिळाला असून, लॉकडाऊनमध्येही त्यांना रोजगार मिळाला आहे. ...
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील मुख्य इमारतीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जनरेटर रूममधील सक्शन कॉम्प्रेसर यंत्रणेत अचानकपणे स्फोट झाल्याने काही काळ घबराट निर्माण झाली होती. मात्र तांत्रिक पथकासह अग्निशमनच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत यंत्र ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत १,१०३ इतक्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर १,१७७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, गुरुवारी एकूण ३२ नागरिकांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या ४,३७१वर पोहोचली आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा आणि उड्डाणपुलाचे काम लॉकडाऊनच्या काळातही युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावरील सर्वात मोठ्या लांबीचा बोगदा तसेच उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली असून, निर्धारित वेळेत क ...
चांदवड तालुक्यातील मेसनखेडे शिवारात पाण्याअभावी हरणाचा मृत्यू झाला असून, शिवारात जंगली जनावरांसाठी पिण्यासाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे. ...