नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई महामार्गावरील रायगडनगर येथे नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगाने जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ...
जिल्ह्यात सोमवारी (दि. २४) नवीन ६७७ कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १३४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या दुप्पट असली तरी जिल्ह्यात ४३ जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४४१४ वर पोहोचली आहे ...
लॉकडाऊननंतर बारा दिवसांनी सुरू झालेल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवारी (दि. २४) पहिल्याच दिवशी उन्हाळ कांद्याला सरासरी १४०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. पिंपळगाव बाजार समितीत अधिकाधिक २००० रुपये प्रति क्विंटल तर लासलगाव बाजार समितीत १६३५ ...
एकेका इंजेक्शनसाठी बारा ते सोळा तास औषधांच्या दुकानाबाहेर रांगा लावण्यास भाग पाडणाऱ्या कोरोनावरील प्रभावी मानल्या गेलेल्या रेमडेसिविरचा वापर गेल्या काही दिवसांपासून अचानक कमी झाला असून, काेरोना रूग्णांची कमी होत असलेली संख्या व दुसऱ्या टप्प्यातील काे ...
जिल्ह्यातील ३२२ गावांमधील ८२४३ शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे. दि १६ ते १९ मे या कलावधीत कळवण, देवळा, दिंडोरी,सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर,इगतपूरी, पेठ, सिन्नर या तालुक्यांमध्ये शेतपीकांचे तसेच मालमत्तेचे नुकसान झाले. ...
नाशिक- केारेाना मुक्त झाल्यानंतर देखील रूग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत त्यातच म्युकरमायकोसिसच्या आजारामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सहाही विभागात पोस्ट कोविड सेंटर्स सुरू करण्यात येणार आहे. मात् ...