होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी नाशिक शहरात धूलिवंदनाला सायंकाळी वीरांची सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा यंदा खंडित झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने सोमवारी सकाळी ते रात्रीपर्यंत गंगाघाट परिसरात संचारबंदी लागू केल्याने य ...
शहरात काेरोनाबाधितांची संख्या वाढत असताना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड मिळत नसल्याची ओरड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आणखी काही खासगी रुग्णालयांशी चर्चा करून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध करून दिले आहेत. एकूण २३५ व्हेंटिलेटर्स आणि ...
वडाळागाव येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्रात रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू करण्याची मागणी पूर्व प्रभाग सभापती ॲड. श्याम बडोदे यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे. ...
नाशिक- शहरात काेरोना बाधीतांची संख्या वाढत असताना मास्क न लावणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढ आहे त्या पार्श्वभूमीवर आता महाापालिकेने आणखी कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून आता मास्क न लावणाऱ्यांना दोनशे ऐवजी पाचशे रूपय ...
नाशिक- कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सध्या आरोग्य नियमांचे उल्लंघन न करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत असून त्यातून मिळणारा निधी हा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटूंबियांच्या उपचारासाठी खर्च करावा अशी मागणी म्युनिसीपल कर्म ...
नाशिक : येथील मूळ रहिवासी व इंग्लंडस्थित उद्योगपती, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लीलाधर मुरलीधर पाटील (७५)यांचे इंग्लंड येथील वर्कशॉप या सिटीत राहत्या घरी सोमवारी(दि.२९) निधन झाले. ...