नाशिक- शहरातील काही खासगी रूग्णालयांकडून काेरोना बाधीतांवर उपचा करताना भरमसाठ बिले मागितली जात आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरीक हवालदिल झाले आहेत. महापालिकेने खासगी रूग्णालयात नियुक्त केलेले लेखा परीक्षक आणि नोडल ऑफीसर हतबल झाले आहेत. त्यामुळे रूग् ...
नाशिक- काँग्रेस पक्षाचे माजी नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आता भाजपात आहेत. मात्र काँग्रेस पक्षातील त्यांच्या जुन्या सहकारी मंत्र्यांशी त्यांचा संपर्क कायम आहे. त्यांच्याशी बोलणे होते बिचारे दु:खी आहेत. आम्हाला कोणी विचारत नाहीत असे ते जाहीर ...
सटाणा : शहरातील मालेगाव रोड वरील डी.आर.ट्रेडिंगचे संचालक व कांदा व्यापारी दिपक सोनवणे यांचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकडसह सव्वा दोन लाख लुटून नेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. ...
ACB arrested Police Havaldar : मंगळवारी रात्री सुमारे 10 नंतर पोलीस स्टेशनच्या पाठीमागील पडलेल्या रिकाम्या खोलीत 18 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार विजय शंकरराव मोरे( वय 50) यास रंगेहाथ पकडण्यात आले. ...
मालेगाव : म्हाळदे शिवारातील खासगी कत्तलखान्यात काम करणाऱ्या फिरोज जाफर शेख (३६) रा. गवंडी, मुंबई याचा तीक्ष्ण हत्याराने वार करुन खून करणाऱ्या आसाम येथील परप्रांतीय संशयित मजुराविरूद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...