Jalgaon BJP And Shivsena : महापौर व उपमहापौर पदासाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या सत्तावीस नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप न जुमानता शिवसेनेशी हातमिळवणी केली. ...
जिल्ह्यात गेल्या देान दिवसांपासून दोन हजाराच्या आत आलेला कोरोना बाधितांचा आकडा मंगळवारी (दि.३०) पुन्हा वाढला असून एकाच दिवसात ३ हजार ५३२ रूग्ण आढळले आहेत. तर २३ जणांचा मृत्यू झाला असून त्यात नाशिक शहरातील दहा रूग्णांचा समावेश आहे. ...
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची अँटिजेंन चाचणी करण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतलेला असला तरी तपासणीसाठी जात असलेल्या पथकाला रोषास सामोरे जावे लागत आहेत. जयदर व तिरहाळे येथे वैद्यकीय पथकावर दगडफेक करून पि ...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती बुधवारी (दि ३१) साजरी होत आहे. त्यानिमित्ताने विविध संस्थाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ...
Deepali Chavan Suicide Case : या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सुरज मांढरे, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांची भेट घेत निवेदन दिले. ...
बाजारपेठांमध्ये नागरिकांना खरेदीसाठी पाच रुपये प्रतिव्यक्तीप्रमाणे प्रवेश शुल्कासह केवळ एकच तास उपलब्ध करून देण्याचा अफलातून प्रयो पोलीस व मनपा प्रशासनाकडून राबविण्यास सुरुवात करण्यात आली. ...