जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याने अनेक तालुक्यांमधील रुग्णांची संख्या एक अंकावर आली आहे. अशा प्रकारची समाधानकारक बाब असतानाच येवला तालुक्यात मात्र गेल्या काही दिवसात रुग्णांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. लग्नाला गेल्याने रुग्ण पॉझ ...
महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय जीवनरक्षा पुरस्कार येवल्यातील दिव्या सोमनाथ खळे या १३ वर्षीय विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आला. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्य ...
सिडको येथील स्टेट बँक चौपाटीजवळ प्रसाद भालेराव या तरुणाचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघा संशयितांना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
राज्य परीक्षा मंडळाप्रमाणेच सीबीएसई बोर्डाचे देखील निकाल जाहीर झाले असून मूल्यांकनाच्या आधारावर जाहीर झालेल्या सीबीएसई परीक्षेत नाशिकच्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढली आहे. यंदा एकूणच निकालाचा टक्का वाढला असल्याचेही दिसून येत आहे. ...
घरात व्यवस्थित स्वयंपाक करता येत नाही तसेच काम करता येत नाही. एकुलता एक जावई आहे त्याची हौस करण्यासाठी चारचाकी खरेदीसाठी माहेरून तीन लाख रुपयांची रक्कम आणावी या कारणावरून कुरापत काढून २३ वर्षीय नवविवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रक ...
जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या लसींचे नियोजन करीत जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नााशिक जिल्ह्याने शुक्रवारी एकाच दिवशी ४४ हजार ७१२ नागरिकांचे लसीकरण करण्याचा विक्रम केला. गेल्या सहा महिन्यात हे सर्वाधिक लसीकरण असून, त्यामुळे लसीकरणाच्या ...
जळगाव नेऊर : वेळ सकाळी दहा वाजेची. तालुक्यापासून ३५ किमी म्हणजे नाशिक व औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील रहाडी सजेचे तलाठी राजू काळे यांनी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कॉल केला, रहाडी परिसरात ढगफुटी झाल्याची माहिती दिली. ...