सिन्नर : मावस बहीण व दाजीच्या भांडणात समजूत करण्यासाठी गेलेल्या शालकांकडून मावस मेहुण्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याचा फटका बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील बारागावपिंप्री येथे घडली. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाल ...
सिन्नर: शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण काहीसे वाढत असल्याने शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांनी सांगितले. ...
सिन्नर : नियंत्रणात आलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार पुन्हा वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यास नगर परिषदेने प्रारंभ केला आहे. ...
नाशिक- घर खरेदी करताना त्याची विक्री करणाऱ्याने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवला जातो आणि नंतर अनेकदा फसवणूक झाल्याचे लक्षात येते. इमारतीचे बांधकाम कधी बेकायदेशीर असते तर कधी पार्शल कंप्लीशन सर्टिफिकेट असते. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे ...
छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करताना त्यांचे आचार-विचार आपण जपतेाय का, असा प्रश्न निर्माण होतो. शिवरायांच्या विचारांचे अनेक पैलू होते. त्यातील महिलांविषयक त्यांचे विचार अत्यंत संवदेनशील होते. स्त्रीचा सन्मान त्यात ओतप्रोत भरलेला होता. आज समाजातील अ ...