कोराेनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनाने ब्रेक द चेन धोरण आखले असून, त्यामुळे अत्यावश्यक सेवावगळता सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याच्या आदेशाला मंगळवारी (दि.६) मुख्य बाजारपेठांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. दुकाने बंद असली तरी नागरिकांची वर्दळ कमी झ ...
Dacoity : या तीघांनी मिळून वाखारी येथील समाधान अण्णा चव्हाण यांच्या घरावर हल्ला करत त्यांच्यासह पत्नी भारती, मुलगी आराध्या आणि मुलगा अनिरुध्द यांच्या मानेवर, डोक्यावर व हातांवर कुऱ्हाडीसारख्या शस्त्राने वार करत ठार मारल्याची कबुली दिली. ...
जुन्या नाशकातील वडाळा नाका भागात असलेल्या संजरी नगर येथील एका इमारतीत शुक्रवारी (दि. २) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अचानक घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत घरातील आठ लोक जखमी झाले होते, त्यापैकी रविवार दुपारपर्यंत एकाच कुटुंबातील चौघा ...
राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध अधिक कठोर करण्यात आले असून रात्री ८ वाजेनंतर मेडिकल्स वगळता सर्व दुकाने बंद राहाणार आहेत. याबाबतची अंमलबजावणी सोमवारी रात्रीपासून केली जाणार असून ३० एप्रिल पर्यंत हे निर्बंध राहाणार असल्याची माहिती पालकम ...
भारत प्रतिभूती व चलार्थ मुद्रणालयातील मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी अखिल भारतीय हिंद मजदूर सभेचे खजिनदार जे. आर. भोसले यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित २९ जागांसाठी साठ उमेदवार रिंगणात आहेत. ...