त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेजे फाट्याजवळ नाशिककडे येणारी भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. या अपघातात कारचालक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...
देशभरात कोरोना महामारी संकट ओढवले असून, या परिस्थितीत आपण जीवन जगत आहोत. कोरोना महामारीतून आपण सर्वांनी आरोग्यधर्म, शेजारधर्म याची आठवण ठेवून बाहेर पडावे, यासाठी रामाच्या चरणी नतमस्तक झाल्याचे विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. आम्हाला क ...
नाशिक: कोरोना महामारीत दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या मालमत्तेचे संरक्षण व्हावे तसेच त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी नाशिक जिल्ह्याने विशेष मोहीम सुरू केली आहे. कोरोनात अनाथ झालेल्या जिल्ह्यातील २४ बालकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा शोध घेऊन त् ...
नाशिक : महापौर आणि आयुक्त यांच्यात वाद सुरू असतानाच आता विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी बीओटी प्रकरणी सत्तारूढ भाजपबरोबरच प्रशासनाच्या कारभारावर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे आयुक्त जाधव आता बीओटी प्रकरण सबुरीने घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ...
नाशिक : कोरोनाचे संकट कमी झाल्याने गणेशोत्सव मंडळांनी उत्सव सुरू करण्याची तयारी केली असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे यावेळी यंदाही महापालिकेच्या वतीने मिशन विघ्नहर्ता राबविण्यात येेणार आहे. ...
गेल्या बारा वर्षांपासून मी भूमाफियांमुळे पीडित आहे. हे माफिया समेार न येताच त्रास देतात. मी खूप लढलो परंतु राजकीय नेते आणि पोलीस दलाकडून मदत झाली नाही. नाशिकमधील एका केसमुळे माझ्या डेाक्यावरील केस तर गेले पण ११ वर्षे पद्मश्रीला मुकल्याची खंत प्रसिद्ध ...
देवळाली छावणी परिषदेचे मतदार यादीतून शिगवे बहुला, सोनेवाडी व चारणवाडी येथील मतदारांची नावे वगळल्याने येथील छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड हे सोमवारपासून (दि.२) छावणी परिषदेच्या कार्यालयासमोर शिगवे बहुला ग्रामस्थांसह उपोषणास बसले. त्यांना ...