नाशिक - येथे येत्या 25 आणि 26 मार्चला होणाऱ्या पंधराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोल्हापूरच्या डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ...
सटाणा : येथील न्यायालयात जागतिक सामाजिक न्याय दिन उत्सवात साजरा करण्यात आला. यानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी न्यायाधीश विक्रम आव्हाड होते. ...
वडनेरभैरव : जिल्ह्यात अग्रगण्य असलेल्या वडनेरभैरवच्या सरपंचपदी सुनील दत्तात्रेय पाचोरकर यांची तर उपसरपंचपदी योगेश अशोकराव साळुंखे हे अटीतटीच्या लढतीत निवडून आले. ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील मुखेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमोल जाधव यांची तर उपसरपंचपदी वृषाली पवार यांची बिनविरोध निवड झाली असून स्थापनेनंतर मुखेड ग्रामपंचायतीवर प्रथमच शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ...