जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. विशेषत: ग्रामीण भागात आता गंभीर अवस्था असल्याचे दिसत आहे. दिवसभरात कोरोनामुळे तब्बल ५७ जणांचा मृत्यू झाले आहे. त्यातील ४३ रुग्णांचा मृत्यू ग्रामीण भागात झाले आहे. या मृत्युंमुळे ज ...
शहर परिसरामध्ये मागील आठवडाभरापासून छातीत वेदना, श्वासोच्छ्वास त्रास आणि चक्कर येऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. सोमवारी शहराच्या विविध भागांत अशा प्रकारे ११ लोक दगावल्याची अकस्मात नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या संसर्गामुळे ओझरटाऊनशिपमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आणि ही साखळी खंडित करण्यासाठी बुधवार (दि.२१) ते शनिवार (दि.२४) असे चार दिवस कारखाना बंद राहणार आहे. यापूर् ...
परिसरात मागील वर्षी काद्यांचे बियाणे फसवे निघाल्याने यंदा शेतकऱ्यांनी आपल्याच शेतात भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी जीवापाड प्रयत्न करून ऐन उन्हाळ्यात टोंगळ्यांचे क्षेत्र वाढवून पाणी देत असल्याचे दिसून येते. वाफ्यांमध्ये सतत पाणी साचल्याने मधमाशांचे प्रमाण ...
सटाणा : श्वान माणसांशी किती इनामदार असते, याचा प्रत्यय बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील घटनेने आला. सचिन मोकासरे यांच्या पाळीव ज्युली नामक श्वानाने घराच्या अंगणात कोब्रा जातीच्या नागाशी झुंज देत त्याचा मुडदा पाडला आणि जवळच खेळत असलेल्या मुलांचा ...
काेरोना बळींनी रविवारी (दि. १८) पुन्हा ४० आकडा गाठल्याने आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २९३५ वर पोहोचली आहे. तसेच जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने पुन्हा पाच हजारांचा आकडा ओलांडून एकूण ५७४९ पर्यंत मजल मारली आहे. ...