कोरोना आटोक्यात येईपर्यंत लग्नसोहोळे नकोच अशी भूमिका मंगल कार्यालय आणि लॉन्सचालकांनी घेतली आहे. मात्र विवाह सोहळ्याशी संबंधित उद्योगांचे होणारे नुकसान लक्षात घेता राज्य शासनाने किमान या व्यावसायिकांना आर्थिक सवलती द्याव्यात, अशी मागणी फेडरेशन ऑफ वेडि ...
काेरोना बळींनी गुरुवारी (दि. २२) पुन्हा एकदा पन्नाशीचा आकडा ओलांडत ५५पर्यंत मजल मारली. त्यामुळे बळींची एकूण संख्या ३,१७७वर पोहोचली आहे. जिल्ह्यात बाधितांच्या संख्येने एकूण ५,९२८पर्यंत मजल मारली आहे. ...
कादवा सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम २०१९-२० मध्ये गाळप केलेल्या उसाचे प्रतिटन २०० रुपये याप्रमाणे पेमेंट संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खाती वर्ग केल्याची माहिती चेअरमन श्रीराम शेटे यांनी दिली. ...
नाशिक जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून बहुतांश रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच नाही किंवा असलाच तरी तो केवळ तिथे सध्या असलेल्या ऑक्सिजन बेडवरील रुग्णांना पुरेल इतकाच आहे. त्यामुळे जर कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन बेड ...
कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा वाढता तुटवडा लक्षात घेता विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करतानाच दिंडोरी तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना त्यांचेकडे उपलब्ध ऑक्सिजन सिलिंडर देण्याचे आवाहन केले होते ...
मालेगाव येथील महानगरपालिकेच्या काल बुधवारी चोरीस गेलेल्या बॅटऱ्या शोधण्यात किल्ला पोलिसांना यश आले असून पोलिसानी मुद्देमालासह संशयितांना अटक केली आहे. ...
कोरोनाकाळात नागरिकांनी शहरात, रस्त्यांवर गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे या उद्देशाने नजर ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून निफाड पोलीस ठाण्यासाठी ड्रोन प्राप्त झाला आहे. ...