जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वांत मोठ्या अर्थात ड्युरा ऑक्सिजन सिलिंडरच्या दरात सुमारे तिप्पट वाढ झाली आहे. खासगी हॉस्पिटल्सना जे ऑक्सिजन सिलिंडर यापूर्वी १० ते ११ हजार रुपये दराने मिळत होते ते काही दि ...
जागतिक बाजारात तेलबियांचा तुटवडा असल्यामुळे सोयाबीनचे दर वाढले असले, तरी भाव नियंत्रित करण्यासाठी केंद्र शासनाने सोयाबीनच्या वायदे बाजारावर बंदी घालू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. ...
राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १८ एप्रिलला ऑक्सिजनचे रिकामे टँकर्स घेऊन आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमला गेलेली ऑक्सिजन एक्स्प्रेस शनिवारी (दि.२४) नाशिकला दाखल होणार आहे. या एक्स्प्रेसमधील ७ टँकर्स हे नाशिकला उतरवले जाणार आहेत. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने यंदा सलग दुसऱ्या वर्षी राम व गरुड रथोत्सव रद्द करण्यात येऊन शुक्रवारी सायंकाळी रथोत्सव समितीच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोना नियम पालन करीत रामरथाचे पूजन करण्यात आले. ...
दहा वर्षांपूर्वी वडाळा-पाथर्डी रोडवरील एका बिल्डरच्या बांधकाम साइटवर गोळीबार करून एकावर प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात नाशिक व मुंबई पोलिसांना हवा असलेला आंतरराष्ट्रीय गँगस्टर रवी पुजारी यास शुक्रवारी (दि. २३) कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक न्या ...
मनमाड शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून, परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र आता बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्यासाठी प्रशासनाच्या साथीला तृतीयपंथी कोरोनायोद ...
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरवर उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी यासाठी सिन्नर पंचायत समितीच्या वतीने कॉल सेंटर उभारण्यात आले ...
पिंपळगाव बसवंत शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्याला आवर घालण्यासाठी नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करत आहेत. मात्र जिल्ह्यात सर्वांत मोठी बाजारपेठ असलेल्या शहरात केवळ एकच लसीकरण केंद्र असल्याने नागरिक ...