कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी, ऐन संचारबंदी व जमावबंदी लागू असतानाही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असल्याने आता त्यांना रोखण्यासाठी तृतीयपंथीच रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पोलि ...
सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसच्या दुस-या लाटेचे संकट घोंघावत आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक ठिकाणी पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. म्हणून परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी आपण काय केल्याने कोरोनाचा कुठलाही ...
आयुष्याचा साथीदार आपल्या डोळ्यासमोर साथ सोडत असताना पत्नीचा हा टाहो काळीज पिळवटून टाकतो. आपल्या पतीला त्रास होत असल्याने पत्नी त्याला रुग्णालयात घेऊन आली. बेड उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी त्याला रुग्णालयाबाहेर येऊन तपासलं. अरुण माळी यांच्या शरीरातील ऑक ...
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर कायम असताना शुक्रवारी दिलासादायक वृत्त आले आहे. बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शुक्रवारी ४,५९६ नवे बाधित आढळून आले असले तरी, ४,६४८ रुग्णांनी कोर ...
कोरोना संसर्गाच्या वाढत्या संकटामुळे राज्य शासनाने गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंधांची अंमलबजावणी सुरू केली असून, संचारबंदीसोबतच जिल्हा बंदीचे आदेशही लागू केले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला लागून असलेल्या गुजरात राज्याच्या सीमेसह ठाणे, प ...