मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहे, यावर लक्ष्य केंद्रीत करायचं आहे. रिव्ह्यूव पिटीशन हा पहिला पर्याय आहे, दुसरा मार्ग 338 ब च्या माध्यमातून मागासवर्गीय आयोग तयार करावा लागेल. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशीच भूमिका माझी व माझ्या राष्ट्रवादी पक्षाचीसुध्दा आहे. महाविकास अघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचादेखील या मागणीला पाठिंबा असून सरकारकडून विविध प्रयत्नही करण्यात येत आहे. ...
पावसाळा सुरू झाला असून शनिवार-रविवार निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेण्यासाठी परिसरात तरुणांची मोठी गर्दी असते. अनेक तरुण या ठिकाणी येऊउन मद्यपान करतात. मद्यपान केल्यानंतर काहींना पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही, त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. ...
नाशिक : मी शिवसेेनेच्या जुन्या प्रवाहातील असून, २५ वर्षे सेनेत होतो हे लक्षात घ्या अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. त्याच बरोबर शिवसेनेला वर्धापन ...
पाटोदा : परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मका ,बाजरी सोयाबीन ,भुईमुग मुग या पिकांची शेतात पेरणी व लागवड केली आहे. ...
मानोरी : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील शेतकरी गिरीश धारस्कर यांनी आपल्या २० गुंठे शेतात केलेल्या डांगरे कवडीमोल दराअभावी फेकून दिली. यातून उत्पादन खर्च फिटने देखील दुरापास्त झाल्याने हतबल झालेल्या धारस्कर यांनी आपल्या ३० ते ४० क्विंटल माल फेकू ...