शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नाशिक बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेवून काही तास उलटत नाही तोच पुन्हा निर्णय फिरविण्याची वेळ सभापतींवर आली आहे. ...
कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र कडक निर्बंध लागू केलेले असताना एचएएल कारखाना मात्र सुरूच आहे. दरम्यान, कामगार संघटना आणि व्यवस्थापनामध्ये याबाबत चर्चा होऊन शनिवार, दि. १५ पासून २३ मेपर्यंत कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय झ ...
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढू नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने कडक निर्बंध लागु केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारनंतर मोठा प्रतिसाद पहायला मिळाला. त्यामुळे व्यापारी आणि नागरीकांना देखील त्याचे गांभिर्य जाणवल्याचे दिसत आहे. ...
नाशिक- येथील पंचवटी हॉटेल समुहाचे संस्थापक आणि उद्योजक राधाकिसन रामनाथ चांडक यांचे हृदय विकाराने आज निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना दहा दिवसांपासून रूग्णालयातून घरी पाठवण्यात आले ह ...
Sexual Harasament : पाथर्डी शिवारात मामाच्या लैंगिक अत्याचाराला त्रासलेल्या पिडितेने चक्क आपली जीवनयात्राच संपविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही घटनांनी मामाच्या नात्याला शहरात काळीमा फासली गेली आहे. ...
नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा घोळ कायम असून अपुऱ्या लसींच्या डोस मुळे शहरात आजही गोंधळ सुरु होता. पंचवटी कारंजा येथील महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर पहाटे पासून उभ्या असलेल्या नागरिकांना लस मिळाली नसल्याने गोंधळ झाला. अखेरीस पोलिस ...
दिंडोरी : तालुक्यातील रवळगाव येथील दोन अल्पवयीन मुलींना पैशाचे आमिष दाखवीत फूस लावून पळून नेत त्यांचे लग्न लावण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या येवला तालुक्यातील वऱ्हाडी मंडळींचा डाव रवळगाव ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते यांनी हाणून पाडत संबंधित वऱ्हाडी मं ...