शहरातील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिला नर्स सिडकोतील मेडिकल दुकानात काम करणाऱ्या युवकाच्या मध्यस्थीने रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात वाढीव किमतीने विक्री करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख यांना मिळाली होती. ...
जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्येत सलग चौथ्या दिवशी घट आली असून शुक्रवारी (दि. १४) १८८७ नवीन बाधित आढळले. २०५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण ३६ बळींची नोंद झाल्याने बळींची संख्या ४०४० वर पोहोचली आहे. ...
मागासवगीर्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये नाशिकच्या समाजिक न्याय विभागाने ९१ ते ९९ टक्के खर्च करून गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा चांगली कामगिरी केली आहे. ...
दिंडोरी तालुक्यातील बहुचर्चित आशेवाडी ग्रामपंचायतीच्या विकासकामांसाठी असलेल्या सुमारे ३७ लाख रुपये शासकीय निधीच्या अपहारप्रकरणी ग्रामसेवकासह विद्यमान सरपंच, उपसरपंच यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात विस्तार अधिकारी यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाख ...
कोरोनाच्या महामारीतून हळूहळू बाहेर येत असतानाच आता म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण सिडको परिसरात आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर हा आजार होत असल्याचे सांगितले जात असून, या रुग्णाच्या बाबतीतही सर्वच प्रकार त ...
जिल्ह्यात कोरोनाचे थैमान गत दोन महिन्यात आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहे. कोरोनाने गत १३ महिन्यात गेलेल्या चार हजार बळींपैकी मागील एक हजार बळी हे अवघ्या २४ दिवसांत गेले आहेत. बळींची ही आकडेवारी भयप्रद असून, जिल्ह्याचे वास्तव अधोरेखित करणार ...
कोरोना संसर्गाचा प्रसार कमी होण्यासाठी आणि गृहविलगीकरणात आवश्यक सुविधा उपलब्ध नसतील अशा बाधित व नव्याने बाधित झालेल्या रुग्णांना गृहविलगीकरणाची परवानगी न देता त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजब ...
एप्रिल महिन्यात कमालीचा पॉझिटिव्हिटी दर गाठलेल्या कोरोनाने अचानक वाढलेली रुग्णसंख्या व त्या प्रमाणात होत असलेले मृत्यू पाहता, सदरची लाट आटोक्यात येण्याबाबत व्यक्त होणाऱ्या शंकांना आता पूर्णविराम मिळण्याची सुचिन्हे दिसू लागली आहेत. सरासरी दररोज १५ हजा ...