जिल्ह्यात रविवारी ( दि. १६) नवीन १८७० कोरोनाबाधित झाले असून, एकूण २८६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी जिल्ह्यात ३० जणांचा बळी गेल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ४१००वर पोहोचली आहे. ...
राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी रविवारी (दि. १६) जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन म्युकरमायकोसिसबाबत सविस्तर चर्चा करुन त्यापासून बचावासह उपचारांबाबतचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाट ...
जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमाण कमी होत असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात प्रत्येक गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा बैठक घेतली जाणार आहे. ...
नाशिकरोड येथील नवीन बिटको रुग्णालयात शनिवारी (दि.१६) चारचाकी कार घुसवून धडगूस घालत तोडफोड केल्या प्रकरणी भाजपच्या नगरसेवक सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र उर्फ कन्नु ताजणे याच्यावर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलिस ...
नाशिक महापालिकेचे बिटको रुग्णालय हे सध्या कोरोना बाधित रुग्णांसाठी राखीव आहे. या ठिकाणी सुमारे 900 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, रेमडीसीवर इंजेक्शन मिळाले नाही या कारणावरून ताजने यांनी रुग्णालयाचे गेट तोडून त्यांची ईनोवा कार आतमध्ये नेली ...