मालेगाव : इस्राईल व पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात भारताने हस्तक्षेप करून पॅलेस्टाईनला मदत करावी व इस्राईल कडून केल्या जात असलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ इस्राईल वस्तूंच्या वस्तूंचे दहन करून वस्तूवर बंदी आणावी या मागणीसाठी येथील जनता ...
नाशिक- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदाच्या वर्षी पाणी कपात केली जाणार नाही अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिली. अर्थात, धरणात मुबलक साठा असला तरी नागरीकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन त्यांनी केले. ...
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून बंद करण्यात आलेल्या जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे लिलाव पूर्ववत ... ...
नाशिक- महापालिकेने शहरातील २१ खासगी रूग्णालयांना त्यांच्या मागणी नुसार लसीकरणासाठी परवानगी दिली खरी मात्र, बाजारात लसच उपलब्ध नसल्याने त्याचा गेांधळ असून लस केाव्हा मिळणार असा प्रश्न आहे. ...
कोरोनाबाधितांवरील उपचारात काही मधुमेही रुग्णांना होत असलेल्या म्युकरमायकोसिस आजाराने आतापर्यंत जिल्ह्यात ८ बळींची अधिकृत नोंद झाली आहे. जिल्ह्यात सध्या १८९ रुग्णांची अधिकृत नोंद असून, ही संख्या यापेक्षाही खूप मोठी असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडू ...
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन रविवार (दि.२३) मध्यरात्रीपासून शिथील करण्यात येणार आहे. मात्र राज्य शासनाने लागू केलेले निर्बंध कायम राहाणार असून त्याबाबतची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे पालकमंत्री छगन ...