इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री हीना पांचालसह अन्य वीस संशयितांना इगतपुरी न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायालयाकडे मंगळवारी (दि.६) संध्याकाळी वर्ग केले. विशेष न्यायालयात संध्याकाळी साडेसात वाजेपासून तर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत चाललेल्या स ...
शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (दि. ६) एकूण १७४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून, सोमवारच्या तुलनेत सुमारे ५० रुग्ण वाढल्याचे दिसून आले. मात्र ३०४ रुग्ण बरे झाले असून, संख्या नवीन रुग्णांच्या दीडपटीहून अधिक आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात मंगळवारी ९ मृत् ...
ठाणे जिल्ह्यात २०१७ मध्ये निपुंगे यांच्या कार्यालयातील सुभद्रा पवार या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. त्यात निपुंगे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार नोंदवली होती. ...
आठवड्याभरापूर्वी शनिवार २६ जून मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास नाशिक पोलिसांनी इगतपुरीतील स्काय ताज व्हिला या बंगल्यावर धाड टाकली होती. यावेळी हीना पांचाळसह एक परदेशी महिला, मराठी आणि दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अभिनेत्री, दोन महिला कोरिओग्राफर या ...
जिल्ह्यात रविवारी १८३ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, २८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकूण सात नागरिकांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ८३७८वर पोहोचली आहे. ...