सिन्नर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलेल्या सर्व कोरोना रॅपिड टेस्ट ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर बाजार समितीच्या मुख्य आवारातील कांदा लिलावासह नायगाव उपबाजारातील कांदा लिलाव सुरळीत झाल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. यामुळे नांदू ...
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभरात २७ संघटना आहेत; मात्र सर्व वेगवेगळ्या पद्धतीने काम करीत असल्याने आरक्षणाबाबत सरकारवर दबाव पडत नाही. त्यामुळे सर्व संघटनांनी एकत्र येऊन सामूहिक नेतृत्व करण्याची गरज असल्याचे मत भाजपचे नेते आणि माजी मंत्री ...
नाशिक पश्चिमच्या हद्दीत भगूरजवळील वडनेर येथील पोरजे यांच्या शेतमळ्यात बुधवारी दुपारी ऊस कापणी पूर्ण करण्यात आली. यावेळी उसाच्या चिपाडाखाली बिबट्यांचे दोन बछडे ऊसतोड कामगारांना नजरेस पडले. ...
नाशिक : कामगारांच्या विरुद्ध तयार केलेल्या चार श्रमसंहिता मागे घेण्यात यावे आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले तरी अजूनही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे सीटूच्या वतीने बुधवारी (दि.२६) काळा दिवस पाळून केंद्रातील मोदी सरकारच्या प् ...
नाशिक- शहरातील काही खासगी रूग्णालयांकडून काेरोना बाधीतांवर उपचा करताना भरमसाठ बिले मागितली जात आहेत. त्यामुळे सर्व सामान्य नागरीक हवालदिल झाले आहेत. महापालिकेने खासगी रूग्णालयात नियुक्त केलेले लेखा परीक्षक आणि नोडल ऑफीसर हतबल झाले आहेत. त्यामुळे रूग् ...
नाशिक- काँग्रेस पक्षाचे माजी नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आता भाजपात आहेत. मात्र काँग्रेस पक्षातील त्यांच्या जुन्या सहकारी मंत्र्यांशी त्यांचा संपर्क कायम आहे. त्यांच्याशी बोलणे होते बिचारे दु:खी आहेत. आम्हाला कोणी विचारत नाहीत असे ते जाहीर ...
सटाणा : शहरातील मालेगाव रोड वरील डी.आर.ट्रेडिंगचे संचालक व कांदा व्यापारी दिपक सोनवणे यांचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकडसह सव्वा दोन लाख लुटून नेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. ...