dudh anudan yojana दुधाचे दर कोसळल्यामुळे सरकारने जाहीर केलेली अनुदान योजना बारगळली आहे. लिटरमागे प्रारंभी पाच व नंतर सात रुपये देण्याचे सरकारने घोषित केले होते. ...
Mahakumbh 2025: महाशिवरात्रीला महाकुंभमेळ्याची सांगता होईल, त्यामुळे साहजिकच पुढचा कुंभमेळा कधी व कुठे याची उत्सुकता निर्माण झाली आहे, त्याची माहिती. ...
Onion Farming : आवर्षण प्रवण तालुका म्हणून प्रचलित असलेल्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज या धरणालगत परिसरातील काही गावे आता बागायती शेती पद्धतीमुळे समृद्ध होत आहे. ...