देवळा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विकलेल्या कांद्याचे पैसे चोवीस तासांच्या आत शेतकऱ्यांना रोखीने न देणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय संचालक मंडळ व व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...
OBC reservation in local bodies: सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द करणारा निकाल नुकताच दिला होता. त्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यातील राजकारणात उमटत आहे. ...
नाशिक : गत दशकापासून नाशकात मूळ धरलेल्या सायकल चळवळीने नाशकात सायकलिंगला प्रोत्साहन देण्याबरोबरच सातत्याने अधिकाधिक समाजोपयोगी उपक्रम करुन संघटनेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. कोरोना साथीच्या काळातही एक टनपेक्षा अधिक धान्य, किर ...
नाशिक- शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा याच देही याची डोळा अनुभवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो वाहनांमधून शिवभक्त ५ जूनला दुपारी रायगडाकडे कुच करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने ठिकठिकाणी झालेल्या गुप्त बैठकांमधून व्यक्त केला आहे. ...
लासलगाव : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याचे दिसून येत असून कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. ...
मालेगाव : तालुक्यात दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे १३१.१० हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा तालुक्यातील १९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ...