Coronavirus: शासनाने लावलेला कडक लाॅकडाऊन, महसूल, पोलीस प्रशासनाने त्याची केलेली अंमलबजावणी, आरोग्य विभागाने वाढवलेल्या टेस्टिंग, ट्रेसिंग, तत्काळ केलेले उपचार, वाढलेले संस्थात्मक विलगीरण केंद्र यामुळे तालुक्यात कोरोनाचा जोर ओसरला आहे. ...
श्री देवनंदीजी महाराज यांनी मंत्रोच्चार करत पूजाविधी केला. त्यानंतर प्रीतम शहा (पळसदेवकर), प्रकाश शेठी व विजय कासलीवाल (नांदेड) या परिवाराच्यावतीने पूजन करण्यात आले. ...
पहिल्या लाटेवर देशाने मात केल्याचे ढोल आम्ही जगभर वाजविले आणि दुसऱ्या लाटेने आपले हाल साऱ्या जगाने पाहिले, अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये असे वाटत असेल तर संयम अत्यंत आवश्यक आहे. ...
नाशिक : नाशिक शहरात कोरोना बाधित रूग्णांचा पॉझीटीव्ह दर ३ टक्के असला तरी, ग्रामीण जिल्ह्याचा दर ९ टक्क्यापर्यंत असल्याने शासनाने अनलॉकबाबत ठरवून दिलेले निकषात नाशिक जिल्हा तिसऱ्या टप्प्यात बसत असून, त्यामुळे अंशत: लॉकडाऊन कायम ठेवण्याचा मात्र सर्व प् ...
पश्चिम वन विभागातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, हरसूल, ननाशी यांसारख्या आदिवासी भागांमध्ये पक्षी संवर्धनाच्यादृष्टीने लहान मुलांच्या हाती असलेल्या गलोल त्यांच्याकडून स्वयंस्फुर्तीने जमा करुन घेण्यावर भर दिला जाणार आहे. ...