लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

उत्तर महाराष्ट्रात होणार ओबीसी आरक्षण पे चर्चा - Marathi News | nashik,obc,reservation,pay,discussion,to,be,held,in,North,Maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उत्तर महाराष्ट्रात होणार ओबीसी आरक्षण पे चर्चा

ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राज्यातील सुमारे ५६ हजारांहून अधिक जागा कमी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करणे, ओबीसींची जनगणना करणे या विविध न्याय मुद ...

भंडारदरा : तीन वर्षाच्या बालिकेला घराच्या दारासमोरुन बिबट्याने उचलले; गंभीर जखमी झाल्याने मृत्यू - Marathi News | Bhandardara: A three-year-old girl was picked up by a leopard in front of her house; Death due to serious injuries | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भंडारदरा : तीन वर्षाच्या बालिकेला घराच्या दारासमोरुन बिबट्याने उचलले; गंभीर जखमी झाल्याने मृत्यू

खडके कुटुंबियांच्या घरासमोर मंगळवारी संध्याकाळी बिबट्याने येत तिच्या आईशेजारी बसलेल्या गौरीवर झडप घातली. चिमुकलीला जबड्यात उचलून बिबट्याने जंगलाच्या दिशेने धाव घेतली ...

काननवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू - Marathi News | Girl killed in leopard attack in Kananwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काननवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू

घोटी : इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव लगत असलेल्या काननवाडी शिवारात कु. गौरी गुरुनाथ खडके तीन वर्षे वयाच्या बालिकेस मंगळवारी (दि.२२) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तिच्या कुटूंबियांसमोर बिबटयाने हल्ला करून जंगलाच्या दिशेने ओढत नेले. त्यात ही चिमुकली गंभीर ...

गोदा पुनर्जीवित आयडिया लंडनमध्ये प्रदर्शित; 'डिझाइन बिनाले' या जागतिक प्रदर्शनात स्थान! - Marathi News | Goda Revival Idea on display in London; Place in the global exhibition 'Design Binale'! | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :गोदा पुनर्जीवित आयडिया लंडनमध्ये प्रदर्शित; 'डिझाइन बिनाले' या जागतिक प्रदर्शनात स्थान!

गोदा प्रोजेक्टतंर्गत पहिल्या टप्प्यात दुतोंड्या मारुतीच्या मुर्तीपासून काँक्रीट काढण्यास सुरुवात केली. जेसीबीच्या सहाय्याने काँक्रीट उध्दवस्त करण्यात आल्याने गोदावरीचा श्वास मोकळा होऊ लागला. यामुळे नदीचे नैसर्गिक जलस्त्रोत तर मोकळे होण्यास मदत झाली; ...

बिबट्याच्या हल्ल्यात चौघे जखमी; नागरिकांमध्ये दहशत - Marathi News | Four injured in leopard attack; Panic among citizens in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात चौघे जखमी; नागरिकांमध्ये दहशत

Nashik : वाकला, जातेगांव गोंडेगांव बोढरे या परिसरात बिबट्याची जबरदस्त दहशत निर्माण झाली आहे. बिबट्या पकडतांना तो जाळ्यातून निसटला व पसार झाला.  ...

'मी केवळ मराठा समाजाचं नेतृत्व करत नसून बहुजन समाजाला एकत्र आणायचा हा प्रयत्न' - Marathi News | 'This is an attempt to bring not only the Maratha community but also the Bahujan community together', sambhajiraje bhosale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'मी केवळ मराठा समाजाचं नेतृत्व करत नसून बहुजन समाजाला एकत्र आणायचा हा प्रयत्न'

मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहे, यावर लक्ष्य केंद्रीत करायचं आहे. रिव्ह्यूव पिटीशन हा पहिला पर्याय आहे, दुसरा मार्ग 338 ब च्या माध्यमातून मागासवर्गीय आयोग तयार करावा लागेल. ...

मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं याबाबत दुमत नाही : छगन भुजबळ - Marathi News | There is no dispute about reservation of rights for Maratha community: Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं याबाबत दुमत नाही : छगन भुजबळ

मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशीच भूमिका माझी व माझ्या राष्ट्रवादी पक्षाचीसुध्दा आहे. महाविकास अघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचादेखील या मागणीला पाठिंबा असून सरकारकडून विविध प्रयत्नही करण्यात येत आहे. ...

सुरक्षा धोक्यात : डझनभर हौशी पर्यटकांना वर्षभरात वालदेवी धरणात जलसमाधी! - Marathi News | Security in danger: Dozens of amateur tourists drown in Valdevi dam throughout the year! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरक्षा धोक्यात : डझनभर हौशी पर्यटकांना वर्षभरात वालदेवी धरणात जलसमाधी!

पावसाळा सुरू झाला असून शनिवार-रविवार निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेण्यासाठी परिसरात तरुणांची मोठी गर्दी असते. अनेक तरुण या ठिकाणी येऊउन मद्यपान करतात. मद्यपान केल्यानंतर काहींना पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही, त्यामुळे अनेकांचे बळी गेले आहेत. ...