शहरात शुक्रवारी (दि.२५) तब्बल २५० नवे कोरोनाबाधित आढळून आले. १२८ जणांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्तच्या तुलनेत दुप्पट बाधित आढळल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण आहे. ...
प्रगतिशील तालुका म्हणून दिंडोरीकडे बघितले जाते. नवनवीन प्रयोग करत शेती करण्यासाठी दिंडोरीचे शेतकरी प्रख्यात असून दिंडोरीला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून संबोधित केले तर ते वावगे ठरणार नाही, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांन ...
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली शहरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करत भीक मांगो आंदोलन करण्यात आले. ...
येथील बाजार समितीत शुक्रवारी गावठी कोथिंबिरीला तब्बल ६७ रुपये जुडीचा दर मिळाला. सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्याला एक हजार कोथिंबिरीच्या जुड्या विकून तब्बल ६७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. या सप्ताहात कोथंबिरीला मिळालेला हा उच्चांकी दर असल्याचे व्यापारीवर ...
खावटी योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या किटसंदर्भात आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली ...
आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बांधणीसाठी उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगाव, धुळे, नंदुरबारचा दौरा करून नाशिक जिल्ह्याला हुलकावणी दिल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्य ...
निफाड तालुक्यातील सायखेडा येथे रायगड गल्लीत गुरुवारी (दि. २४) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास नाशिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकत सुमारे २४ आर्टिकल माल व एका चारचाकी वाहनासह २२ लाख ४३ हजार १९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आह ...
खुल्या बाजारात मकाला चांगला दर मिळत असल्याने शासकीय खरेदी केंद्राकडे मका उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून आतापर्यंत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर केवळ १९२३ क्विंटल इतकीच मका खरेदी झाली आहे. ...