नाशिक : जिल्ह्यात जून महिन्याच्या प्रारंभापासून रुग्णसंख्येचे प्रमाण वेगाने घटू लागले होते. मात्र, २१ जूनला सर्वप्रथम उपचारार्थी रुग्णसंख्या अडीच हजारांखाली गेल्यानंतर जवळपास पंधरवडा उलटूनही उपचारार्थी रुग्णसंख्या अडीच हजारांच्याच आकड्याच्या आसपास का ...
नाशिक- गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांनी रखडलेल्या नाशिक महापालिकेच्या सीटी लींक म्हणजेच शहर बस सेवेला येत्या ८ जुलैस डबल बेल मिळणार असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभाचा सोहळा हेाणार आहे. ...
गेल्या पाच वर्षांपासून वादग्रस्त ठरलेले स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ प्रकाश थविल यांची अखेरीस राज्य शासनाने उचलबांगडी केली असून, त्यांच्याऐवजी सुमंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. २) सुमारे दीडपटीने वाढ झाली असून, नवीन बाधित संख्या दोनशेचा आकडा ओलांडून २०१ वर पोहोचली आहे तर २३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात चार नागरिकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ...
पावसाळा सुरू होऊन महिना झाला असला तरी जून महिन्यात जिल्ह्यात अवघ्या ९७०३७.५४ हेक्टरवर (१४.५८ टक्के ) खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाचे एकूण ६ लाख ६५ हजार ५८२.२० हेक्टर इतके क्षेत्र गृहीत धरण्यात आले आहे. खरिपात बहुसंख्य शेतकऱ्यांनी मक् ...
गेल्या तीन दिवसांपासून लसीअभावी बंद पडलेले लसीकरण शनिवार (दि.०३) पासून पुन्हा सुरू होणार असून, नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी शुक्रवारी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचे सुमारे ५७ हजार डोस प्राप्त झाले आहेत. दरदिवसाला ग्रामीण भागात ४० हजार नागरिकांचे लस ...
जिल्ह्यात शेतकऱ्यांची खरीप पेरणीची लगबग सुरू असताना, बियाणे विक्रेत्यांकडून मात्र वाढीव किमती लावून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एकाच कंपनीच्या बियाण्यांची दोन दुकानांमध्ये वेगवेगळी किमत सांगितली जात असल्याने, शेतकऱ्यांमध ...