सिन्नर : शेतकऱ्यांची कर्ज, वीज वसुली थांबवण्यासाठी, सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी तसेच लॉकडाऊन उठविण्यासाठी प्रहार जनश्नती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार ...
नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून झालेला वादळी वारा आणि पावसामुळे देवळा तालुक्यातील सावकी येथे मातीच्या घराची भिंत कोसळून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १६) घडली आहे. ...
नाशिक : प्रत्येक पॅथीचा अहंकार ज्ञानाला लपवून ठेवण्यास बाध्य करतो. अशा परिस्थितीत ज्ञानाचे काही पैलू आपल्याकडे तर काही दुसऱ्यांकडे आहेत. अन्य पॅथींमध्ये ‘इलनेस’ चा विचार आहे, तर आयुर्वेदात ‘वेलनेस’चा विचार आहे. अशा परिस्थितीत सर्व पॅथींचा समग्र विचार ...
Nashik's currency note press: फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चलार्थपत्र मुद्रणालयात पाचशेच्या नोटांचे बंडल गहाळ झाल्याचे तेथील व्यवस्थापनाच्या लक्षात आले. त्यानंतर तत्काळ व्यवस्थापनाने तपासाची सुत्रे फिरविली. पाचशेच्या नोटांचे बंडलमध्ये पाच लाखा ...
जिल्ह्यात रविवारी (दि. ११) एकूण १११ नागरिक कोरोनामुक्त झाले असून १८८ रुग्णसंख्येची भर पडली आहे. रविवारी कोरोनामुक्तच्या तुलनेत नवीन रुग्णसंख्या वाढली असताना दिवसभरात बळी गेलेल्यांची संख्यादेखील ७ वर पोहोचली असल्याने एकूण बळींची संख्या ८,४३१ वर पाेहोच ...