राज्यात नव्या राजकीय गणितांवर चर्चा सुरू आहे. विशेषतः भाजप आणि मनसे युतीसंदर्भात आपल्याला अनेक वेळा चर्चा ऐकायला मिळे. आता यावर खुद्द भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट भाष्य केले आहे. (BJP-MNS alliance) ...
आडगावकर कुटुंबातील कन्येचा विवाह मुस्लीम धर्मातील युवकाशी लावून देण्याचा निर्णय हा दोन्ही कुटुंबीयांनी घेतलेला आहे. त्यामुळे या प्रकरणाला हिंदू, मुस्लीम किंवा लव्ह जिहाद असा रंग देण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असे आवाहन राज्याचे शिक्षण राज्यमंत्री ब ...
जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. १६) एकूण १५२ रुग्ण बाधित आढळले असून २५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ८ नागरिकांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८,४५८ वर पोहोचली आहे. ...
चौदा दिवसांच्या विलगीकरणानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे शुक्रवारी (दि. १६) कार्यालयात हजर झाले. काेरोनानंतर कार्यालयातील कामकाजात पहिल्याच दिवशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये सहभाग घेतला, तर दोन बैठकाही घेतल्या. ...
सिन्नर, माळेगाव औद्योगिक वसाहतीत ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेल्या भूखंडावर तातडीने ट्रक टर्मिनल उभारावा, अशी मागणी उद्योजकांनी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ...
कोरोना संकटामुळे राज्य शासनाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे अनुकरण करीत राज्य शिक्षण मंडळामार्फत घेतलेल्या जाणारी शालांत परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने गुणदान करून दहावीचा निकाल शुक्रवारी (दि.१६) जाहीर केला. यात नाशिक जिल्ह्यातून पर ...
सहा महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयारी आरंभली असून, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे त्यासाठी शुक्रवारी (दि.१६) नाशकात आगमन झाले. दोन दिवस पदाधिकारी आणि अन्य मान्यवरांशी राज हे चर्चा करणार आहेत. तसेच त्यातून पक्षा ...
मालेगाव : तालुक्यातील मांजरे येथे प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नी व तिच्या प्रियकराने खून केल्याचा संशय असून या प्रकरणी तालुका पोलिसात संशयित आरोपी सागर राजेंद्र इंगळे रा. सोयगाव आणि मयताची पत्नी सुनीता उर्फ राणी यांचे विरोधात खुनाचा गुन्हा ...