श्री त्र्यंबकेश्वर मंदिर, कुशावर्त तीर्थ, श्री संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिर, श्रीस्वामी समर्थ मंदिर, श्री गजानन महाराज मंदिर आदी दर्शन सेवा शासनाच्या नियमावलीप्रमाणे उद्या गुरुवार (दि.७) पासून सुरू होणार असल्याने भाविकांसह हंगामी व्यावसायिक सुख ...
सिन्नर शहरातील खर्जेमळ्यात राजयोग कॉम्प्लेक्स या इमारतीत अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करीत सोन्या-चांदीचे दागिने मिळून दीड लाखाचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी (दि.६) सकाळी ११ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली. ...
होलसेल टेक्सटाईल मार्केट क्षेत्रात ओझर हे कमी कालावधीत नावारुपास आल्यानंतर येथील घरगुती दुकानदार व व्यापाऱ्यांची वर्दळ सातत्याने होऊ लागली आहे. अशातच आगामी सण, उत्सव बघता ही गर्दी दुपटीने वाढत असताना घटस्थापनेच्या आदल्या दिवशी ओझरमधील दोन टेक्सटाईल म ...
यावर्षी घटस्थापनेपासून दसरा नवव्या दिवशी असला तरीही नवरात्रोत्थापन आठव्या दिवशीच असल्याने यंदाचे वर्षी नवरात्र आठच दिवसांचे आहे. चतुर्थी तिथीचा क्षय झाल्याने नवरात्र आठ दिवसांचे झाले आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झालेले आहे. ...
नवरात्रोत्सवात ग्रामदैवत असलेल्या कालंका देवीच्या दर्शनासाठी शंभर रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय कालंका देवी संस्थानने अखेर मागे घेतला आहे. त्यामुळे भाविकांना आता विनाशुल्क दर्शन मिळणार आहे; मात्र दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी करावीच लागणार आहे. नोंदणीसाठी ...
कोरोनाच्या संकटकाळात अनेकांना आधार ठरलेली शिवभोजन थाळी कोरोनानंतरही नागरिकांची क्षुधाशांती करीत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाही मागील महिन्यात तब्बल ४ लाख २६ हजार जणांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला. एका महिन्यातील हा विक् ...
येथील बाजार समितीत एक लाखाहून अधिक जुडी कोथिंबीरची आवक होऊनही कोथिंबिरीचे दर वाढले असून, मंगळवारी सायंकाळी कळवण तालुक्यातील शेतकऱ्याच्या कोथिंबिरीला १५० रुपये, तर दुसऱ्या दोन शेतकऱ्यांच्या कोथिंबिरीला प्रत्येकी १३० आणि १३६ रुपये जुडीचा दर मिळाला. केव ...