रविवारची सकाळ तीन कोवळ्या जीवांच्या ‘आई.. आई’ अशा आकांताने कंपित झाली. रेल्वे लाईन ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या कोवळ्या मुलींना तिने रुळापलीकडे नेऊन पोहोचवले. मात्र या गडबडीत भरधाव येणाऱ्या महाराष्ट्र एक्स्प्रेसपासून ती स्वत:ला वाचविण्यात अपयशी ठ ...
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावे त्यांचा साथीदार संजय मिश्रीलाल पुनुमिया याने नाशिकसह सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेनामी मालमत्ता खरेदी केली असून, त्यासाठी त्याने शेतकरी असल्याचा बनावट पुरावा जोडल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भा ...
जिल्ह्यात रविवारी (दि. १०) एकूण ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ८९ रुग्ण बाधित झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक ग्रामीणला एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६४७ वर पोहोचली आहे. ...
: इंधन महागाई, ऊर्जा महागाई तसेच उर्जेच्या स्त्रोतांसह सर्वत्र खासगीकरणाचे थैमान सुरू आहे. समाजाच्या सर्व जीवनावश्यक बाबींना धनिकांच्या हाती सोपविण्याचा या केंद्र सरकारचा डाव आहे. त्यामुळे केवळ शेतकरी किंवा कामगारांच्या विरोधात नव्हे तर हे सरकार सामा ...
जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून राज्यात सुरू करण्यात आलेल्या मिशन कवचकुंडल मोहिमेंतर्गत देवीदर्शनाला येणाऱ्या भाविकांना कोरेाना लसीचे डोस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वणी आणि चांदवड येथील देवीच्या दर्शनासाठ ...
मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणीसांनी १७ एप्रिल ते ३ ऑक्टोबर या साडेपाच महिन्यांच्या कालावधीत मास्क न घातलेल्या व्यक्ती आणि सुमारे २१ हजार प्रवाशांकडून ३५ लाख २८ हजार रुपये दंड वसूल केला आहे. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी स्मारकास पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी मुक्तीभूमीवरील नर्सरीचे उद्घाटनही भुजबळ यांचे हस्ते झाले. ...