नाशिक : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नवरात्रोत्सवात सप्तश्रृंगी गडावर देवी मंदिरात दर्शनासाठी १० वर्षांच्या आतील मुलांना प्रवेश देण्यास मनाई केलेली असतानाही विश्वस्तांकडूनच जिल्हाधिकाऱ्यांचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष ...
युवक राष्ट्रवादीच्यावतीने महापालिका सत्ताधारी व प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनदेखील रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शहरातील खड्ड्यांचे श्राद्ध घालत गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. ...
कोरोना रुग्णांची संख्या आता आटोक्यात येत असून, मंगळवारी (दि.१२) नाशिक जिल्ह्यात कोरोना झालेले ७२ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन रुग्णालयांतून घरी गेले आहेत, तर ६७ नवीन रुग्णांची नव्याने वाढ झाली आहे. ...
तलाठी संवर्गाबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग केल्याप्रकरणी संतप्त झालेल्या तलाठी संघटनेने बुधवार (दि.१३) पासून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील तलाठ्यांनी त्यांचे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट अधिकार तहसीलदारांकडे सुपूर्द ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध शाखांच्या प्रथमवर्ष उन्हाळी सत्र परीक्षा मंगळवार (दि.१२) पासून सुरू होणार होत्या. मात्र या परीक्षेंतर्गत होमिओपॅथी विद्याशाखेच्या प्रथम वर्षाचा मंगळवारी सकाळी साडेदजहा वाजता होणारा पेपार अचानक रद्द करण्य ...