Today Onion Market Rate : राज्याच्या विविध बाजारात आज गुरुवार (दि.१७) जुलै रोजी एकूण १,४४,७८७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १२६६९ क्विंटल लाल, १११५७ क्विंटल लोकल, १००० क्विंटल पांढरा, १०५२०८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.(Kanda Bajar Bhav ...
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांच्या मतदारसंघातून तापी खोऱ्यात वाहून जाणारे पाणी अडवून तिथे वाघला येथे प्रकल्प उभारण्याची मागणी केली. ...
Onion Farmer : जीवाचे रान करून कांदा पिकाचे विक्रमी उत्पन्न मिळवण्यासाठी धडपडलेल्या शेतकऱ्यांना कोसळलेल्या दराने निराश केले आहे. जवळपास कांदा चाळीतच सडला असल्याने उरलेला कांद्याला कोंब फुटायला सुरुवात झाली आहे. ...
यंदा मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जून महिन्यापासूनच धरणांमधील साठा वाढू लागल्याने सुरू झालेला विसर्ग अद्यापही कायम आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात ३ लाख ६६ हजार ६५३ क्युसेक म्हणजेच ३१ टीएमसी पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे. ...